पाऊस आलाय?.भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
पावसात भिजायला,
तिला आवडत,
अन्, तिच्यासोबत
पात भिजायला,
मला आवडत,
पाऊस आला की,
पिंकावर पडलेल दव,
टिप्पायला तिला आवडत,
अन्, ती आली की
तिच्या चेहर्यावरील हास्य,
टिप्पायला मला आवडत,
पाऊस आला की,
रान ओल होत,
अन्, ती आली की,
मन ओल होत,
पाऊस आला की,
फुले उमलु लागतात,
पक्षी बागडू लागतात,
अन्, ती आली की,
ह्रदय उमलु लागत,
मन बागडू लागत,
पाऊस अन् ती,
दोघेही - सारखीच,
कधी न वेळेवर येणारे,,,
म्हणून फक्त,
मला त्यांच्या आठवणीत,
चिंब भिजायला आवडत,
चिंब भिजायला आवडत
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
पावसात भिजायला,
तिला आवडत,
अन्, तिच्यासोबत
पात भिजायला,
मला आवडत,
पाऊस आला की,
पिंकावर पडलेल दव,
टिप्पायला तिला आवडत,
अन्, ती आली की
तिच्या चेहर्यावरील हास्य,
टिप्पायला मला आवडत,
पाऊस आला की,
रान ओल होत,
अन्, ती आली की,
मन ओल होत,
पाऊस आला की,
फुले उमलु लागतात,
पक्षी बागडू लागतात,
अन्, ती आली की,
ह्रदय उमलु लागत,
मन बागडू लागत,
पाऊस अन् ती,
दोघेही - सारखीच,
कधी न वेळेवर येणारे,,,
म्हणून फक्त,
मला त्यांच्या आठवणीत,
चिंब भिजायला आवडत,
चिंब भिजायला आवडत
Wonderful!!!
ReplyDeleteNice and heart touching poem ��
ReplyDelete