मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....
तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..
आपली मैत्री म्हणजे एकदम कूल,
जणू काटेरी लाल गुलाबाचं फूल ...
आपली मैत्री म्हणजे ते मोर पंखावरचे नक्षी,
जणू पाण्याच्या डबक्यातील ते राजहंसी पक्षी...
आपली मैत्री म्हणजे एक एहसास नवा,
जणू अंगाला स्पर्श करणारी ती भिरभिरती हवा...
आपली मैत्री म्हणजे ते पिवळे पिंपळपान,
जणू हवेच्या सोबतीचे ते मोकाट हिरवे रान...
आपली मैत्री म्हणजे एक चहा दोन खारी,
आपल्या मैत्रीत दाखवेन तुला हि दुनिया सारी...

Khup chhaan...!!
ReplyDelete